लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने, मराठी बातम्या

Jewellery, Latest Marathi News

इंदापूरातील बाभुळगाव परिसरात ३ घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | 3 houses burglarized in Babhulgaon area of Indapur, property worth Rs 12 lakh looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील बाभुळगाव परिसरात ३ घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज लुटला

अज्ञात चोरट्याने बाभुळगाव व हिंगणगाव परिसरात घरफोडी करुन १२ लाख २६ हजाराचा ऐवज लुटून ३१ डिसेंबर साजरा केला ...

वाढदिवसाच्या बहाण्याने सोनसाखळी परिधान करायचा; कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून पसार व्हायचा - Marathi News | He would wear a gold chain on the pretext of his birthday he would take advantage of the employee's inattention to escape. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या बहाण्याने सोनसाखळी परिधान करायचा; कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून पसार व्हायचा

चोराविरुद्ध सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून ३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ...

Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला - Marathi News | Pune: Women should travel by bus; Thieves' rampage, jewels stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला

पीएमपी बसमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, सोन्याच्या बांगड्या जातायेत चोरीला ...

चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | The thieves did not even leave the house of the District Judge of Rajgurunagar, they looted two and a half lakhs instead. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

गेल्या काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...

घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड - Marathi News | After burglarizing a house he came to the market to sell jewelery and was caught in a trap nepal thief arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड

नेपाळी चोरट्याकडून तब्बल ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले ...

हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला मारण्याची धमकी देऊन लुटले - Marathi News | A college youth who went for a walk on Hanuman hill was robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला मारण्याची धमकी देऊन लुटले

हिवाळयात असंख्य नागरिक टेकड्यांवर फिरायला जातात, असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमले; ३ पकडले, ३ सटकले, कात्रज परिसरातील घटना - Marathi News | gathered to rob jewelers 3 caught 3 escaped incident in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमले; ३ पकडले, ३ सटकले, कात्रज परिसरातील घटना

कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक - Marathi News | how to get ready for office in Diwali festive season, makeup tips for festive season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक

Makeup Tips: दिवाळीच्या दिवसात साडी नेसून मेकअप करून ऑफिसला जात असाल तर तुमचा मेकअप थोडा जास्तच तर होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे..(how to get ready for office in Diwali festive season?) ...