लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर - Marathi News | jemimah rodrigues emotional video hugs father pure moments of joy tears smiles after match winning knock INDW vs AUSW World Cup Semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर

Jemimah Rodrigues Emotional Video: केवळ भारतीय चाहत्यांसाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही तो अभिमानाचा क्षण होता ...

क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला - Marathi News | India Take Down Mighty Australia In Women’s WC Semi And Enter Final Against South Afria Sachin Tendulkar Gautam Gambhir And Yuvraj Lead Heartfelt Reactions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

दिग्गज क्रिकेटर्संकडून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव ...

IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली... - Marathi News | ICC Womens World Cup 2025 IND vs AUS 2nd Semi-Final Jemimah Rodrigues Got Emotional During Post Match Presentation After Named Player Of The Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...

मॅचनंतर प्लेयर ऑफ द मॅच ठरल्यावर तिला हुंदका दाटून आला अन् ... ...

India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल - Marathi News | Jemimah Rodrigues Century Harmanpreet Kaur Fifty India Beat Australia At DY Patil Sports Academy Cricket Stadium Navi Mumbai To Reach 2025 Final Meet South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल

टीम इंडियानं तिसऱ्यांदा गाठली फायनल ...

Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील - Marathi News | Jemimah Rodrigues Century : | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील

धावांचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर जेमीचा शतकी रुबाब ...

IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम - Marathi News | Australia Women vs India Women, 2nd Semi-Final Harmanpreet Kaur and Jemimah Rodrigues Highest partnerships for IND-W in WC knockouts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

सात वेळच्या चॅम्पियनसमोर दोघींनी अगदी तोऱ्यात फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले. ...

IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना? - Marathi News | IND W vs BAN W ICC Women's World Cup 2025 Live Streaming When And Where To Watch India Women vs Bangladesh Women Live Match In India Both Team Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

इथं नजर टाकुयात कधी अन् कुठं रंगणार हा सामना? कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि Live Streaming संदर्भातील सविस्तर माहिती ...

Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल - Marathi News | A Flying Jemi Has Been Spotted Jemimah Rodrigues Take Super Catch To Remove Beth Mooney Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jemimah Rodrigues Flying Catch: जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

स्नायू दुखापतीमुळे पेरीनं मैदान सोडलं अन् भारतीय संघाला सामन्यात कमबॅकची एक संधी निर्माण झाली. ...