लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल - Marathi News | trending smriti mandhana wedding amazing dance with palash mucchal sangeet ceremony viral social media jemimah rodrigues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल

Smriti Mandhana Palash Mucchal viral dance: स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल यांनी अफलातून डान्स करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ...

Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह - Marathi News | smriti mandhana announces engagement fun dance video with palash muchhal marriage on sunday video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह

Smriti Mandhana Engagement with Palash Muchhal: 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील गीताचा वापर करून जाहीर केली खुशखबर ...

"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव - Marathi News | Sunil Gavaskar Warns World Champions Indian Women Cricket Team Says These Shameless Using Your Win To Promote Themselves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव

मुलींनो तुम्ही 'त्या' गोष्टीची चिंता करू नका!   ...

वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस - Marathi News | World Champions Smriti Mandhana Jemimah Rodrigues Radha Yadav receive 2 crore 25 lakh rupees each devendra fadnavis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंका : मुख्यमंत्री फडणवीस ...

Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | Fans Watched The Event Breaking Record For Tournament Attendance In Women's Cricket Event Now ICC Board Decides To Expand Womens ODI World Cup From Eight Teams To 10 In 2029 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!

भारतासह श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या स्पर्धेत विक्रमी प्रेक्षकवर्ग मिळाला अन्...   ...

महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान - Marathi News | ICC Womens Cricket World Cup 2025 Maharashtra Govt Felicitates Vice Captain Smriti Mandhana Jemimah Rodrigues Radha Yadav With 2 Crore 25 Lakh Reward Along With Head Coach Amol Muzumdar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

स्मृती मानधासह अमोल मुजुमदार यांनीही व्यक्त केली मनातील भावना ...

VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न - Marathi News | What's Your Skincare Routine Indian Womens Cricket Team Harleen Deol Asks PM Modi His Reply Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न

PM मोदींनी असा दिला रिप्लाय ...

ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला! - Marathi News | ICC Rankings Smriti Mandhana Loses Number One Spot Laura Wolvaard Top In Latest Rankings After India vs South Africa Womens ODI World Cup 2025 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!

विश्वविक्रमी कामगिरीसह ती जाता जाता स्मृती मानधनाला धक्का देऊन गेली ...