लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज, मराठी बातम्या

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका - Marathi News | ENG W vs IND W 4th T20I History Has Been Created At Manchester As India Women Register Their First T20I Series Win On English Soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका

अन् मँचेस्टरच्या मैदानात भारतीय महिला संघाने रचला इतिहास ...

वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन' - Marathi News | Smriti Mandhana Reclaims-Top Spot In ICC Womens ODI Rankings Ahead Of ICC Women's World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत केली होती दमदार कामगिरी ...

दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास! भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल - Marathi News | Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 Women’s ODI Tri-Series: India beats South Africa by 23 runs, set to meet Sri Lanka in final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास! भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल

जेमिमाच्या शतकी खेळीसह दीप्ती अन् सृतीचाही जलवा ...

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं! - Marathi News | IND vs SA: India beat South Africa by 23 runs, Jemimah Rodrigues Joins Elite List After Hitting 2nd ODI Hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

India beat South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने ऐतिहासिक शतक झळकावले. ...

INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय - Marathi News | Sri Lanka Womens Tri Nation Series 2025 IND vs SA ODI India Womens Wins by 15 Runs Sneh Rana Picks Fifer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

स्नेह राणानं आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूनं वळवला. ...

WPL 2025: आजपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; परदेशी छोरींसह भारतीय पोरींचा दिसेल जलवा! - Marathi News | WPL 2025 Womens Premier League Starts Today RCB vs GG First Match All Eyes On Domestic Women Cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025: आजपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; परदेशी छोरींसह भारतीय पोरींचा दिसेल जलवा!

दोन सत्रांमध्ये डब्ल्यूपीएलद्वारे भारतीय क्रिकेटला अनेक गुणवान महिला क्रिकेटपटू मिळाल्या आहेत. ...

ICC ODI Rankings : स्मृती मानधना नंबर वनच्या दिशेनं; मुंबईकर जेमिमालाही झाला फायदा - Marathi News | ICC ODI Rankings Smriti Mandhana Inches Closer To Top Spot Jemimah Rodrigues Moves To This Position Check Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ODI Rankings : स्मृती मानधना नंबर वनच्या दिशेनं; मुंबईकर जेमिमालाही झाला फायदा

स्मृती मानधनासह जेमिमानंही शतकी खेळीसह गाजवली होती ऑयर्लंड विरुद्धची मालिका ...

टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ - Marathi News | Ireland Womens tour of India 2025 Ireland have elected to bat against Team India In First IND v IRE ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

टीम इंडिया नव्या वर्षातील पहिला वनडे सामना जिंकून वर्षाची सुरुवात एकदम धमाक्यात करण्यासाठी उत्सुक असेल.  ...