By sanglihyperlocal | Follow
विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रूक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक डाॅ. जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. ... Read More
31st Jan'21