ICC T20 World Cup Shifted : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारतात होणार नसल्याची घोषणा सोमवारी केली. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं मंगळवारी घेतला. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा केव्हा व कुठे, याची चाचपणी सुरू झाली आहे. ...
KRK Criticise Amit Shah & Modi Government : अभिनेता कमाल आर. खान याने गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर टीका केली आहे. देशात कोरोनामुळे लोक रस्त्यांवर मरत आहेत. आणि अमित शाहांचे चिरंजीव क्रिकेट सामने आयोजित करत आहेत, असा टोला त्याने लगावला. ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ...