लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Family: येथे मुली नाही तर मुलग्यांना मानलं जातं परक्याचं धन, लग्नानंतर होते विदाई, त्यानंतर... - Marathi News | Here, if not girls, boys are considered as foreign property, after marriage there is farewell, after that... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येथे मुली नाही तर मुलग्यांना मानलं जातं परक्याचं धन, लग्नानंतर होते विदाई, त्यानंतर...

Family: भारतातील मेघालय, आसाम आणि बांगलादेशाच्या काही भागात राहणाऱ्या खासी समुदायामध्ये उलट पद्धत आहे. या समुदायामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक महत्त्व दिले जाते. ...

काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात - Marathi News | dadi amma did not eat food for 50 years alive only by drinking tea know secret of health | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात

जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे. ...

चोराची अशीही नाटकं! रंगेहात पकडल्यानंतर गच्चीवरुन उडी मारण्याची दिली धमकी - Marathi News | madhya pradesh a thief created high voltage drama threatens to jump from roof video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चोराची अशीही नाटकं! रंगेहात पकडल्यानंतर गच्चीवरुन उडी मारण्याची दिली धमकी

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशमधील अनुपपूर जिल्ह्यातील दिवसाढवळ्या एका चोराने एका घरात चोरीचा प्रयत्न केला. ...

प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं... - Marathi News | woman asked chatgpt should i leave husband for lover know what ai replied | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं...

Woman Asked Question From ChatGPT: एका विवाहित महिलेचं दुसऱ्या एका पुरुषावर प्रेम जडलं. सहा महिने अफेअरमध्ये राहिल्यानंतर आता प्रियकरासोबत राहावं की पतीसोबतच राहावं या संभ्रमात ती पडली होती. ...

इजिप्तच्या मकबऱ्यात पहिल्यांदाच सापडली अशी गोष्ट, वैज्ञानिकही झाले हैराण... - Marathi News | Ten crocodiles mummy found in Egyptian Tomb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इजिप्तच्या मकबऱ्यात पहिल्यांदाच सापडली अशी गोष्ट, वैज्ञानिकही झाले हैराण...

इजिप्तमध्ये वाहणारी नील नदीच्या पश्चिममेला एका मकबऱ्यात 10 मगरींच्या ममी आढळून आल्या आहेत. या मकबऱ्याचं नाव आहे कूब्बत अल-हवा. असं सांगितलं जातं की, मगरींच्या या ममी साधारण 2500 वर्ष जुन्या आहेत.  ...

VIDEO : झाडावर चढून खाली कसं उतरावं विसरला जंगलाचा राजा सिंह आणि मग... - Marathi News | Lion forgot to get down from tree after climbing slipped and fell badly | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : झाडावर चढून खाली कसं उतरावं विसरला जंगलाचा राजा सिंह आणि मग...

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सिंह जंगलातील एका वाळलेल्या झाडावर चढला तर सहजपणे, पण खाली उतरणं त्याला फारच अवघड गेलं. ...

ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल - Marathi News | Women ran away four year ago from Muzzafarpur is now in trainning in Delhi police constable | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल

Delhi Police Woman Constable : मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे. ...

ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क ब्लँकेटच्या प्रेमात पडली, लग्नगाठही बांधली, आनंदात जगतेय आयुष्य - Marathi News | woman married with blanket says boyfriend is very proud not jealous | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क ब्लँकेटच्या प्रेमात पडली, लग्नगाठही बांधली, आनंदात जगतेय आयुष्य

पास्कलने तिच्या बॉयफ्रेंडसमोरच ब्लँकेटसोबत 'लग्न' केलं. आता ती तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत आहे. ...