लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Photo of a woman at a construction site in Bengaluru; viral on social media, what is the real issue? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

बंगळुरूमधील इमारती आणि भाजीपाला बाजारांवर चिकटवलेला या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी या फोटोची मीम बनवली आहे. ...

Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..! - Marathi News | Video: Accidentally lost hands, but not dreams; Judges got emotional after hearing Ratna Tamang's story..! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!

हुकच्या मदतीने बनवले चविष्ट नुडल्स; पाहा व्हिडिओ ...

सोन्यापेक्षाही महाग विकलं जातं हे मध, सामन्य मधापेक्षा असतं फार वेगळं, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Rare Green Honey: This honey is sold more expensive than gold, it is very different from ordinary honey, these are its features | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सोन्यापेक्षाही महाग विकलं जातं हे मध, सामन्य मधापेक्षा असतं फार वेगळं, अशी आहेत वैशिष्ट्ये

Rare Green Honey: दैनंदिन उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या बाजारात सहज उपलब्ध असलेल्या मधाबाबत आपल्या सर्वांना माहिती असेलच. साधारण सोनेरी तपकिरी रंगाचं मध आवडत नाही, असी माणसं क्वचितच असतील. मात्र तुम्ही कधी ग्रीन हनी किंवा हिरव्या मधाबाबत ऐकलंय का? ...

विमानात महिला स्टाफच जास्त का असतो? सौंदर्य हेच असतं का मुख्य कारण की अजून काही असतं - Marathi News | Why are airplane cabin crew members women only? Know main reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :विमानात महिला स्टाफच जास्त का असतो? सौंदर्य हेच असतं का मुख्य कारण की अजून काही असतं

Airplane Interesting Facts : विमानात प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. पण प्रश्न उभा राहतो की, अखेर असं का? महिलांना पुरूषांच्या तुलनेत फ्लाइट स्टाफमध्ये जास्त महत्व का दिलं जातं? ...

कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल - Marathi News | Know why is the general compartment first and last in the train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल

Indian Railway Interesting Facts : रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते. ...

काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक - Marathi News | professional scratchers are turning back scratching into a high-paying job, earning Rs 9000 an hour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक

अमेरिकेत स्वतःची काळजी घेण्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच आजकाल 'स्क्रॅच थेरपी' अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. ...

भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात - Marathi News | What is the real story behind the name of bhendi bazaar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात

Interesting Facts : प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली. ...

95 टक्के लोक 5 च्या गर्दीत लपलेला 6 नंबर शोधण्यात फेल, आपणही एकदा ट्राय करा; डोळ्यांचीही होईल टेस्ट - Marathi News | Optical Illusion : Can You Spot The Hidden Number 6 Among The Pool Of 5's In 20 Seconds? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :95 टक्के लोक 5 च्या गर्दीत लपलेला 6 नंबर शोधण्यात फेल, आपणही एकदा ट्राय करा; डोळ्यांचीही होईल टेस्ट

Optical Illusion : आपणही बरेच दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व्ह केला नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही आपल्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत. ...