लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

लग्नात आलेल्या मित्राच्या नवरी पडली प्रेमात, मग झालं असं काही विश्वास बसणार नाही! - Marathi News | Weird Love Story : Women fall in love boy while she was getting married to another man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात आलेल्या मित्राच्या नवरी पडली प्रेमात, मग झालं असं काही विश्वास बसणार नाही!

Relationship : लग्नाच्या चार वर्षानंतर केरी स्विंटनचं लग्न मोडलं आणि ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. यादरम्यान पियाओ घेऊन जाण्यासाठी तिला एका गाडीची गरज होती. ...

पहले मुर्गी की अंडा? अखेर कोडे सुटले! ब्रिटन, चीनच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन - Marathi News | The chicken or the egg first? Finally solved the puzzle! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पहले मुर्गी की अंडा? अखेर कोडे सुटले! ब्रिटन, चीनच्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन

अंडी, पिलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास ...

विमानाचा सगळ्यात लांबचा प्रवास किती तासांचा आहे? वाचून बसेल धक्का.... - Marathi News | Top 5 Longest Flights In The World, you will shock | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानाचा सगळ्यात लांबचा प्रवास किती तासांचा आहे? वाचून बसेल धक्का....

World's Longest Flight Route:विमानाचा सगळ्यात जास्त लांब पल्ल्याचा प्रवास किती तासांचा आहे? आज आम्ही तुम्हाला विमानाच्या सगळ्यात लांब प्रवासाबाबत सांगणार आहोत.  ...

या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं? तुमच्या लव्ह लाईफबाबत अनेक गोष्टींचा होईल खुलासा - Marathi News | What you see first in optical illusion reveals a lot about your love life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं? तुमच्या लव्ह लाईफबाबत अनेक गोष्टींचा होईल खुलासा

Optical Illusion : प्रेमाबाबत सगळ्यांच्याच मनात काहीना काही कन्फ्यूजन राहतं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्हाला माहीत नसतं की, तुम्ही एका जोडीदारात काय शोधत आहात किंवा तुमच्या सीमा काय आहेत. ...

Optical Illusion : कपलचा फोटो पाहून चक्रावून गेले लोक, तुम्हीही शोधा नेमका काय आहे झोल! - Marathi News | Optical Illusion : Social media users shocked with photo illusion in couple's pic | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : कपलचा फोटो पाहून चक्रावून गेले लोक, तुम्हीही शोधा नेमका काय आहे झोल!

Optical Illusion : हा डोकं चक्रावून सोडणारा एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा फोटोत तुमहाला समुद्र किनाऱ्यावर एक कपल मिठी मारताना दिसत आहे. ...

सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या! - Marathi News | Village from Brazil where women not able to find their groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर आणि हॉट असूनही येथील तरूणींना मिळत नाहीये नवरदेव, वाट बघून बघून थकल्या!

Brazil Village Story : महिलांना लग्न करण्यासाठी मुलं मिळत नाहीयेत. या गावातील सुंदर महिला त्यांच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत. पण त्यांची ही ईच्छा पूर्ण होत नाहीये. ...

इथे सापडले 1000 वर्षे जुने जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर, एका कोंबडीमुळे लागला शोध... - Marathi News | World's largest ancient underground city: 1000-year-old world's largest underground city discovered in turkey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथे सापडले 1000 वर्षे जुने जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर, एका कोंबडीमुळे लागला शोध...

World’s largest ancient underground city: तत्कालीन आक्रमणकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी लोकांनी जमिनीखाली अख्ख शहर वसवलं. ...

PHOTO : जगातलं सगळ्यात मोठं अंडरग्राउंड शहर, एका कोंबडीमुळे आलं होतं जगासमोर! - Marathi News | Turkish underground city derinkuyu how was found interesting story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :PHOTO : जगातलं सगळ्यात मोठं अंडरग्राउंड शहर, एका कोंबडीमुळे आलं होतं जगासमोर!

Derinkuyu Interesting story : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका कोंबडीमुळे हे जमिनीखाली दडलेलं सुंदर शहर सापडलं. आज लाखो लोक हे शहर बघण्यासाठी इथे येतात. ...