लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'या' तुरूंगात एका कैद्यावर वर्षाला खर्च केले जातात ९३ कोटी रूपये, सुरक्षेचा खर्च वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Worlds most expensive prison guantanamo bay detention camp in Cuba, you will shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' तुरूंगात एका कैद्यावर वर्षाला खर्च केले जातात ९३ कोटी रूपये, सुरक्षेचा खर्च वाचून चक्रावून जाल!

क्यूबामध्ये एक असा तुरूंग आहे, जिथे या सर्व गोष्टींचा विचार करण्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण या तुरूंगात एका कैद्यावर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. त्यामुळेच हा तुरूंग जगातला सर्वात महागडा तुरूंग मानला जातो. ...

पोट दुखत होतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला, ऑपरेशन करून काढली 187 नाणी... - Marathi News | Doctor removed 187 coins from a 58 yr old man Bangalore hsk hospital Karnataka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोट दुखत होतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला, ऑपरेशन करून काढली 187 नाणी...

रिपोर्टनुसार, 58 वर्षीय व्यक्तीचं नाव दयमप्पा हरिजन आहे. तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर शहरातील राहणारा आहे. शनिवारी दयमप्पाच्या पोटात दुखत होतं. ...

6 वर्ष मुलगा बनून राहिलेल्या मुलीची थरारक कहाणी, कारण वाचून व्हाल हैराण... - Marathi News | Girl marry posed as boy jimmy for 6 years name look all changed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 वर्ष मुलगा बनून राहिलेल्या मुलीची थरारक कहाणी, कारण वाचून व्हाल हैराण...

केनियाच्या नायवासामध्ये राहणारी मेरी कोनसोलोटा वंगोई जेव्हा 10 वर्षांची झाली तेव्हा तिने तिचं नाव बदलून जिमी ठेवलं. ...

विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर - Marathi News | Strange incident! 32-year-old man shot dead; Accused of murder by his own pet dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर

तुर्कस्तानच्या सॅमसन प्रांतात एका व्यक्तीची त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

साडेतीन मिनिटांत पास्ता तयार झाला नाही, कंपनीवर महिलेकडून 40 कोटींचा गुन्हा दाखल - Marathi News | pasta was not ready in 3 and half minutes woman filed case of 40 crores against the company | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :साडेतीन मिनिटांत पास्ता तयार झाला नाही, कंपनीवर महिलेकडून 40 कोटींचा गुन्हा दाखल

फास्ट फूड कंपन्या बर्‍याचदा दावा करतात की, त्यांचे फूड मर्यादित वेळेत तयार केले जाऊ शकते आणि लोक या दाव्यावर खरेदी करतात, परंतु जेव्हा असे होत नाही, तेव्हा ग्राहक खूप नाराज होतात. ...

Gas Cylinder वर लिहिलेल्या नंबरांचा अर्थ काय होतो? यात लपलेली आहे महत्वाची माहीत - Marathi News | Do you know the meaning of numbers written on gas cylinder | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Gas Cylinder वर लिहिलेल्या नंबरांचा अर्थ काय होतो? यात लपलेली आहे महत्वाची माहीत

Gas Cylinder Expiry Date: सिलेंडरवर आणखीही एक कोड लिहिलेला असतो. ज्याचा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. चला जाणून घेऊ गॅस सिलेंडर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय होतो. ...

"इथे खूप समाधान मिळतं"; सुंदर तरुणी करतेय कब्रस्तानात नोकरी, महिन्याला मिळतो एवढा पगार - Marathi News | graduate girl started job in cemetery earning 45 thousand rs salary left office careers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"इथे खूप समाधान मिळतं"; सुंदर तरुणी करतेय कब्रस्तानात नोकरी, महिन्याला मिळतो एवढा पगार

22 वर्षीय टॅन स्वत:चे कब्रस्तानातले फोटो आणि व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत असते. ...

Viral Tiger Video: शॉकिंग! वाघाला जवळून बघायला गेले, तेवढ्यात वाघाने केला हल्ला...पाहा Video - Marathi News | Viral Tiger Video: Tourist Went to see the tiger closely, Suddenley tiger attacked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शॉकिंग! वाघाला जवळून बघायला गेले, तेवढ्यात वाघाने केला हल्ला...पाहा Video

Viral Tiger Video:IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी ट्विटरवर हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. ...