लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

हे काय चाललंय! प्रेमी युगुलाचा बाईकवर बसून खुलेआम रोमान्स; महिन्यातील चौथा video viral - Marathi News | bhilai romance of lovers on the streets of bhilai girlfriend sitting on the tank of bike and hugged the lover and kissed video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हे काय चाललंय! प्रेमी युगुलाचा बाईकवर बसून खुलेआम रोमान्स; महिन्यातील चौथा video viral

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक कपल चालत्या बाईकवर रोमान्स करत असल्याचे समोर आले होते. ...

अरे देवा! 'ही' महिला आहे सर्वात कंजूस करोडपती; एका महिन्यात करते 'इतकाच' खर्च, खाते कॅट फूड - Marathi News | this millionaire woman is- extremely miser spending minimum money on life style owner of 40 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! 'ही' महिला आहे सर्वात कंजूस करोडपती; एका महिन्यात करते 'इतकाच' खर्च, खाते कॅट फूड

तब्बल 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. आपल्या महिन्याचे बजेट निश्चित केले आहे. या बजेटबाहेर ती एक रुपयाही खर्च करत नाही. ...

मुंबईच्या तरूणाने बेलारूसमधील तरूणीसोबत केलं लग्न, वडील झाल्यावर सरकारकडून त्याला मिळाली इतकी रक्कम - Marathi News | Indian boy married to European girl got so much money from government for having child | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुंबईच्या तरूणाने बेलारूसमधील तरूणीसोबत केलं लग्न, वडील झाल्यावर सरकारकडून त्याला मिळाली इतकी रक्कम

मिथिलेशनने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकारने त्याला मोठी रक्कम दिली. सरकारकडून बाळाच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम दिली जाते. ...

Optical Illusion Find the Cat: घरांच्या गर्दीत लपून बसली मांजर... पाहा तुम्हाला १० सेकंदात शोधता येते का? - Marathi News | Optical Illusion test your eyes and spot the cat in this photo in 10 seconds answer is below | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरांच्या गर्दीत लपून बसली मांजर... पाहा तुम्हाला १० सेकंदात शोधता येते का?

लगेच टाइमर सेट करा अन् फोटोकडे नीट बारकाईने बघा ...

भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी - Marathi News | Saas bahu temple in Udaipur know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी

Saas Bahu Temple : सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. ...

भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी - Marathi News | Indian unique wedding ritual where couple take Pheras around water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी

Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात.  ...

बोंबला! बॉयफ्रेंडने चुकून बेडवर केली लघवी, संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Boyfriend urinated on bed by mistake angry girlfriend allegedly stabs in louisiana America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! बॉयफ्रेंडने चुकून बेडवर केली लघवी, संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाउल

Boyfriend Urinated On Bed: कधी कधी भांडणं इतकी वाढतात की, दोघांपैकी एकाचं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने वार केला. ...

अरे देवा! 1400 किमी दूर असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पायी प्रवास; म्हणाला, व्हॅलेंटाईन डेला... - Marathi News | man begins 1400 kilometre journey on foot to meet his girlfriend propose valentines day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! 1400 किमी दूर असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पायी प्रवास; म्हणाला, व्हॅलेंटाईन डेला...

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 1400 किलोमीटरचा प्रवास करत आहे. ...