लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते... - Marathi News | woman who married ghost now wants divorce says screaming scares me | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते...

महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. ...

50 वर्षापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती मौल्यवान वस्तू, शटर उचलताच बदललं त्याचं नशीब - Marathi News | Man finds super rare vintage car in garage closed from 50 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :50 वर्षापासून गॅरेजमध्ये धूळ खात पडली होती मौल्यवान वस्तू, शटर उचलताच बदललं त्याचं नशीब

या व्यक्तीच्या गॅरेजमध्ये 50 वर्षापासून एक रेअर विंटेज कार पडून होती. आता ही कार ज्या किंमतीत विकली जाणार त्याने त्याची गरीबी दूर होणार. ...

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील... - Marathi News | World's Most Expensive Car Number Plate; Hundreds of Fortuners can be bought at this price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील...

कधी आणि कुठे झाला या नंबर प्लेटचा लिलाव? जाणून घ्या... ...

बदले की आग! बदला घेण्यासाठी शेजाऱ्याच्या ११०० कोंबड्यांना मारले, कोर्टाने सुनावली शिक्षा - Marathi News | man gets six month jail for scaring 1100 neighbor chickens to death | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बदले की आग! बदला घेण्यासाठी शेजाऱ्याच्या ११०० कोंबड्यांना मारले, कोर्टाने सुनावली शिक्षा

वादात शेजाऱ्याच्या ११०० कोंबड्यांना घाबरवून मारल्याप्रकरणी न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग.... - Marathi News | Video : Police caught the girls drinking alcohol mixed with cold drink on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग....

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक पोलीस कर्मचारी एका तरूणीसोबत बोलत आहे आणि दुसरी एक तरूणी त्यांना अडवत आहे. यानंतर पोलीस कर्मचारी त्या तरूणीकडे वळतो आणि विचारतो की, तिच्या हातात काय आहे. ...

या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा.... - Marathi News | Gold forest of Peru seen from space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा....

Gold Forest : हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अ‍ॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो. ...

आजचा 'श्रावण कुमार'! आईसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली, जुन्या स्कूटरवर तीर्थयात्रा करतो - Marathi News | dakshinamurthy krishnakumar left software job mother pilgrimage on an old scooter with mother | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आजचा 'श्रावण कुमार'! आईसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली, जुन्या स्कूटरवर तीर्थयात्रा करतो

आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दक्षिणामूर्ती यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि १६ जानेवारी २०१८ पासून आपल्या वडिलांच्या जुन्या बजाज चेतक स्कूटरवरून भारतातील पवित्र स्थळांचा प्रवास करत आहेत. ...

अरे बापरे! ChatGPT ने लावला लैंगिक छळाचा खोटा आरोप, लॉ प्रोफेसर म्हणाले, मी आयुष्यात असे कधीच केले नाही - Marathi News | chatgpt made false allegation of sexual harassment law professor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे बापरे! ChatGPT ने लावला लैंगिक छळाचा खोटा आरोप, लॉ प्रोफेसर म्हणाले, मी आयुष्यात असे कधीच केले नाही

ChatGPT नोव्हेंबर महिन्यात लाँच झाले. ...