लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोत आहे एक वेगळेपण, 12 सेकंदात ते शोधून दाखवा! - Marathi News | Optical Illusion : Do you see anything strange in illusionary photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोत आहे एक वेगळेपण, 12 सेकंदात ते शोधून दाखवा!

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोतील सगळं काही एकसारखं आहे. पण त्यात काहीतरी वेगळंही आहे. जे तुम्हाला 12 सेकंदात शोधायचं आहे. ...

जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर - Marathi News | Why is the colour of milk of all animals in the world white know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर

Why is Colour of Milk White: कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत. चला जाणू घेऊ यामागचं कारण.... ...

धक्कादायक! महिलेच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात पोहोचली; तपासणीत झाला मोठा खुलासा, डॉक्टरही झाले आवाक - Marathi News | woman stomach pain needle and thread stuck inside doctors shocked fallopian tube | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! महिलेच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात पोहोचली; तपासणीत झाला मोठा खुलासा, डॉक्टरही झाले आवाक

काही महिन्यांपासून महिलेच्या पोटात वेदना होत होत्या, पण महिला औषध खात होती. या हलगर्जीपणामुळे वेदना वाढल्या. ...

किडनी फेल झाल्याने मृत्यूच्या दारात होती महिला, डॉक्टरही हरले; पाळीव श्वानाने वाचवला तिचा जीव - Marathi News | Pet dog saved women life finds matching kidney doner in one of 2.2 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किडनी फेल झाल्याने मृत्यूच्या दारात होती महिला, डॉक्टरही हरले; पाळीव श्वानाने वाचवला तिचा जीव

या घटनेतही श्वानाने मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या मालकीनीचा जीव वाचवला आहे. या श्वानाने 2 कोटी लोकांपैकी एका अशा व्यक्तीला शोधलं ज्याच्यामुळे त्याच्या मालकीनीचा जीव वाचला. ...

बोंबला! प्रियकराच्या वडिलासोबत पळून गेली 20 वर्षीय प्रेयसी, मुलाच्या माघारी दोघांचं सुरू होतं अफेअर - Marathi News | Girlfriend run away with boyfriends father police caught she said want to live with him In Kanpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! प्रियकराच्या वडिलासोबत पळून गेली 20 वर्षीय प्रेयसी, मुलाच्या माघारी दोघांचं सुरू होतं अफेअर

Girlfriend Run away with boyfriend father : कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैयाहून कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा घर बांधकाम करण्याचं काम करत होता. ...

डायनिंग हॉलमध्ये आहेत 2 तरूणी, पण या फोटोत आहेत एक मोठी चूक; 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : There is a mistakes in the picture of 2 girls in the dining hall | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डायनिंग हॉलमध्ये आहेत 2 तरूणी, पण या फोटोत आहेत एक मोठी चूक; 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : या फोटोत डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी आहेत. एक टेबलवर ठेवलल्या वस्तू बघत आहे तर दुसरी आरशासमोर उभी आहे. तसं बघायला गेलं तर फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे. ...

Viral Video: डॉगीसमोर डान्स करत होती तरूणी, मग त्याने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल! - Marathi News | Dog attack viral video : Girl was dancing on road dog bite her video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: डॉगीसमोर डान्स करत होती तरूणी, मग त्याने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल!

Viral Video : तुम्ही बघू शकता की, रेस सिनेमा 'जरा जरा टच मी टच मी टच मी...' गाण्यावर एक तरूणी डान्स करत आहे. पण तेव्हा तिच्यासोबत असं काही घडतं जे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. ...

अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ - Marathi News | Hey! I am alive; Benefit of PM Kisan Yojana by showing death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ

Wardha News शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे. ...