लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

कधीकाळी महागड्या कारमध्ये फिरत होती, पतीने घटस्फोट दिला अन् आता करावी लागत आहे ड्रायव्हरची नोकरी - Marathi News | Worlds hottest cab driver shares how divorce left her penniless | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधीकाळी महागड्या कारमध्ये फिरत होती, पतीने घटस्फोट दिला अन् आता करावी लागत आहे ड्रायव्हरची नोकरी

आपल्या आयुष्यात झालेल्या या बदलानंतर नन्नेट्टेला जगातील सगळ्यात हॉट ड्राव्हयरचा टॅग मिळाला आहे. ती पतीपासून घटस्फोट घेतल्यावर आता उबर चालवत आहे. ...

या महिलेच्या नावावर बसत नाही कुणाला विश्वास, सगळीकडे दाखवावं लागतं आयडी - Marathi News | Woman shows identity card everywhere due to her strange name that no one believes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या महिलेच्या नावावर बसत नाही कुणाला विश्वास, सगळीकडे दाखवावं लागतं आयडी

Unique Name Of Lady: ही महिला स्वीडनमध्ये राहणारी आहे आणि तिच्या घरातील लोकांनी तिचं नाव प्रसिद्ध स्वीडीश बॅन्डच्या नावावरून ठेवलं. तेव्हापासून तिचं तेच नाव आहे. ...

नशीब असावं तर असं! ड्रीम 11 वर IPL टीम बनवून रातोरात माय- लेकांनी कमावले २ कोटी - Marathi News | luck changed overnight by making ipl team on dream 11 mother son duo won 2 crores | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नशीब असावं तर असं! ड्रीम 11 वर IPL टीम बनवून रातोरात माय- लेकांनी कमावले २ कोटी

ड्रीम 11 वर एका तरुणाने तब्बल २ कोटी रुपये जिंकले आहेत. ...

Optical Illusion : भलेभले या फोटोतील साप शोधून झाले घामाघूम, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you spot snake lurking in grass, optical-illusion-challenge | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : भलेभले या फोटोतील साप शोधून झाले घामाघूम, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : तुम्ही याआधीही अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य शोधलं असेल. डेली स्टारकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात चॅलेंज देण्यात आलं आहे की, वाळलेल्या आणि हिरव्या गवतामध्ये एक साप लपून बसला आहे. ...

श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल! - Marathi News | Why dogs cry at night know the reasons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

Why Dogs Cry At Night : अनेक लोक असंही म्हणतात की, रात्री श्वानांना जेव्हा भूत-आत्मा दिसतात त्यामुळे ते घाबरतात आणि रडू लागतात. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊ याबाबत... ...

Video: नागिन डान्स विसरा, आता आला 'स्पेंडर डान्स'; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल... - Marathi News | Video: Forget Naagin Dance, now comes 'Spender Dance'; You will be amazed by the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: नागिन डान्स विसरा, आता आला 'स्पेंडर डान्स'; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

नागिन डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, पण हा डान्सचा प्रकार अतिशय वेगळा आहे. ...

Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड... - Marathi News | Video: It is impossible to tell where the Indians will put their heads; auto driver makes Wagon R out of auto | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...

या ऑटो ड्रायव्हरचा देसी जुगाड पाहून तुम्हीही चक्रावून जाल. ...

'मी मृत्यूनंतर माझा मृतदेह बघत होतो', 20 मिनिटांसाठी मृत व्यक्तीने सांगितलं त्याने काय पाहिलं? - Marathi News | Miracle man died for 28 minutes and saw everything now pens note on facebook about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'मी मृत्यूनंतर माझा मृतदेह बघत होतो', 20 मिनिटांसाठी मृत व्यक्तीने सांगितलं त्याने काय पाहिलं?

फिल यांनी स्वत:ला मिरॅकल मॅन म्हटलं आहे. ते म्हणाले की, 'मी कुठेही जाणार नाहीये'. ते एक मार्शल आर्ट ट्रेनर सुद्धा आहेत. ...