लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री - Marathi News | chair which was bought by person for 4 thousand was historical sold in auction for 70 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री

एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. तरुणाने 4 हजार रुपयांना जुनी खुर्ची खरेदी केली. नंतर त्याला कळलं की ही एक ऐतिहासिक खुर्ची आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. ...

कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई! - Marathi News | Couple bought entire village for 3 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई!

एका ब्रिटीश कपलने सुद्धा असंच केलं आणि एका आलिशान घराच्या किंमतीत फ्रान्समध्ये जाऊन एक पूर्ण गाव खरेदी केलं. ...

नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल! - Marathi News | From where water comes in coconut, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल!

Knowledge : अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. ...

28 लाख रूपये खर्च करून धडाक्यात केलं लग्न, न सांगताच पळून गेला पती आणि मग.... - Marathi News | Australian woman ghosted by husband man disappeared after lavish wedding with girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :28 लाख रूपये खर्च करून धडाक्यात केलं लग्न, न सांगताच पळून गेला पती आणि मग....

Woman Ghosted By Husband : नुकताच ऑस्ट्रेलियातील एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. ...

Kshama Bindu : Video - ती सध्या काय करते?; स्वतःशीच लग्न केलेल्या क्षमा बिंदूने साजरी केली Wedding Anniversary - Marathi News | Video Kshama Bindu who marries herself celebrates her first wedding anniversary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - ती सध्या काय करते?; स्वतःशीच लग्न केलेल्या क्षमा बिंदूने साजरी केली Wedding Anniversary

Kshama Bindu : लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं क्षमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. क्षमाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ...

केळींमध्ये लपला आहे एक साप, भलेभले शोधण्यात झाले फेल; बघा तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you find hidden snake in bunch of bananas test your eyesight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :केळींमध्ये लपला आहे एक साप, भलेभले शोधण्यात झाले फेल; बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : कधी या फोटोंमध्ये लपलेली एखादी गोष्ट शोधायची असते, तर कधी काही फोटोंमधील फरक शोधायचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक साप शोधायचा आहे. ...

या कॉस्च्यूम पार्टीमध्ये लपला आहे एक चोर, 7 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical Illusion : Can you spot thief in this costume party test your eyesight take this interesting challenge | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या कॉस्च्यूम पार्टीमध्ये लपला आहे एक चोर, 7 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion : काही असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी शोधायचा असतो तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलोय ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे. ...

इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल - Marathi News | First night of marriage wife finds out that husband is trans gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल

येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या  शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं. ...