लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान, मराठी बातम्या

Japan, Latest Marathi News

FIFA World Cup 2018: कोलंबियाला मिळाले पहिले लाल कार्ड - Marathi News | FIFA World Cup 2018: Columbia gets first red card | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: कोलंबियाला मिळाले पहिले लाल कार्ड

यंदाच्या विश्वचषकात पहिले लाल कार्ड मिळाले आहे ते कोलंबिया या देशाला. ...

जपानमध्ये भूकंपाचा धक्का, तीन जण ठार  - Marathi News | 3 dead as strong quake hits Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये भूकंपाचा धक्का, तीन जण ठार 

जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला.  या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.  ...

बुलेट ट्रेन प्रकल्पाची डेडलाइन हुकणार - Marathi News | The bullet train project will be missed deadline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेन प्रकल्पाची डेडलाइन हुकणार

महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यामुळे जपानच्या साह्याने होत असलेल्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ठरविण्यात आलेली डिसेंबरची डेडलाइन हुकणार आहे. ...

एका लिलावात या दोन खरबूजांना मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Two Japanese Premium Melons Auctioned For A Record INR 19 Lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लिलावात या दोन खरबूजांना मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क!

जपानमध्ये तर या फळाला फारच मोठी किंमत मिळते. नुकत्याच झालेल्या एका लिलावात दोन खरबूजांची तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या लाखोंची बोली लावण्यात आली.  ...

जपान, चीन, द. कोरियाच्या नेत्यांची टोकियोत भेट, पूर्व आशियाच्या शांततेसाठी नवे पाऊल - Marathi News | Japan, China, South Korean leaders meet in Tokyo, new steps for East Asia peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपान, चीन, द. कोरियाच्या नेत्यांची टोकियोत भेट, पूर्व आशियाच्या शांततेसाठी नवे पाऊल

चीन, जपान आणि द. कोरिया या पूर्व आशियातील देशांचे नेते जपानची राजधानी टोकियोमध्ये चर्चेसाठी एकत्र आले आहेत. ...

'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक' - Marathi News | Pune-Okayama Maitri Garden is a symbol of culture of Pune and Japan. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक'

पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे. ...

अमेरिकेनंतर जपानमध्येही खळबळ, उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा संदेश - Marathi News | Misinformed missile attack in Japan due to negligence of employees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर जपानमध्येही खळबळ, उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा संदेश

जपानमधली सरकारी वाहिनी एनएचकेच्या कर्मचा-यानं चुकीचा संदेश पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जपानच्या सरकारी वाहिनीच्या कर्मचा-यानं उत्तर कोरियानं जपानवर मिसाइल हल्ला केल्याचा संदेश पाठवला. ...

जपानमध्ये लिलावात मासा विकला गेला 4 कोटींना - Marathi News | bluefin-tuna-sold-for-three-hundred-twenty-thousand-dollars-japanese-market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये लिलावात मासा विकला गेला 4 कोटींना

जपानमध्ये एका लिलावात चक्क ४ कोटींना विकला गेलाय, इतकंच नव्हे तर याआधी त्याहून मोठी किंमत मिळाली होती. ...