लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय? - Marathi News | Congress left alone Omar Abdullah thanked the Modi government and the Election Commission; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे. ...

धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण    - Marathi News | Shocking! 10 people died mysteriously in this village, even doctors could not find out the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण   

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामधील बड्डाल परिसरामध्ये एका रहस्यमय आजाराने खळबळ उडवली आहे. येथे या अज्ञात आजारामुळे ६ मुलं आजारी पडली असून, त्यापैकी ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक - Marathi News | 'You fulfilled your promise in 4 months, thank you very much', Omar Abdullah praises PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

'कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला जाते.' ...

राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurated the Z Morh tunnel in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील ६.५ किमी लांबीच्या झेड-मोर्ड बोगद्याचे उद्घाटन केले. ...

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही" - Marathi News | CM Omar Abdullah has said that the completion of infrastructure projects in JaK has nothing to do with the abrogation of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

Arilce 370: जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होण्याचा कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ...

जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल? - Marathi News | special vande bharat train ready for jammu and kashmir and will soon be in service know about what is the difference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल?

Special Vande Bharat Train For Jammu And Kashmir: सर्वांत उंच चिनाब ब्रिजवरून वंदे भारत ट्रेन चालवण्याचा भारतीय रेल्वेचा मानस असून, जम्मू-काश्मीरमधील सर्व परिस्थितींचा आढावा घेत काही विशेष बदल करण्यात आले आहेत. ...

'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली - Marathi News | Shahbaz Sharif On Kashmir: 'Kashmir can never forget this day' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली

Shahbaz Sharif On Kashmir: 'आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.' ...

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी - Marathi News | Terrible accident in Jammu and Kashmir's Bandipora! Army truck falls into a valley, 2 soldiers killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी

शनिवारी भारतीय लष्कराचे एक वाहन दरीत कोसळला, यात दोन जवान शहीद. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ...