लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग, हंसराज अहिरांनी अब्दुल्लांना सुनावले - Marathi News | Pakhshit Kashmir also belonged to India, Hansraj Ahir told Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग, हंसराज अहिरांनी अब्दुल्लांना सुनावले

पाकव्याप्त काश्मीरवरून आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी खडेबोल सुनावले आहेत. ...

ये हसीं वादियां ! काश्मीरमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | Snowfall in Kashmir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ये हसीं वादियां ! काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश, तीन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत - Marathi News | Army's biggest achievement in Kashmir, three terrorists captured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश, तीन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं असून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांनी केलेल्या दहशतवादी विरोधी संयुक्त कारवाई ऑपरेशन कुंड अतंर्गत कुलगामसहित इतर राज्यातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. ...

UPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Uddhav Thackeray on kashamir issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी; काही भागांत पाऊ सही! - Marathi News |  Ice in many places in Kashmir; Some parts correct! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी; काही भागांत पाऊ सही!

काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला. ...

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, फारुख अब्दुल्ला पुन्हा बरळले  - Marathi News | Pakistan is not the father of India, Farooq Abdullah again turns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, फारुख अब्दुल्ला पुन्हा बरळले 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.  ...

काश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर - Marathi News | A white sheet covered by mountain ranges in Kashmir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर

काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार - Marathi News | A militant killed in Kashmir encounter, firing in Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. ...