लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद - Marathi News | Kashmir is very bad - Gulab Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद

जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला. ...

चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला - Marathi News | Number of Kashmiris joining terror outfits steadily increasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला. ...

हॉस्पिटलवर हल्ला; दोन पोलीस शहीद - Marathi News | attack in Srinagar hospital, militants kill 2 policemen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉस्पिटलवर हल्ला; दोन पोलीस शहीद

पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जवानांना वीरमरण आल्याला २ दिवस होण्याआधीच, पाकिस्तानी अतिरेक्यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या गोळीबारात दोघे पोलीस शहीद झाले आहेत.  ...

जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद - Marathi News | Terrorists fire shots inside Shri Maharaja Hari Singh hospital in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद

श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंग रुग्णालयात मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी शिरून गोळीबार केला ...

पाकिस्तान मुर्दाबाद! जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत घोषणाबाजी - Marathi News | Pakistan murdabad in jammu and kashmir assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान मुर्दाबाद! जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत घोषणाबाजी

रविवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद आज जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. ...

Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत - Marathi News | Shiv Sena's Sanjay Raut comment on ceasefire violations by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. ...

Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन  - Marathi News | Ceasefire Violation: In 35 days 160 times Ceasefire Violation by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. ...

'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं  - Marathi News | Martyr Kapil Kundu had written on Facebook Life should be big instead of being long | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं 

आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे ...