लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरी तरूणाशी लग्न करण्यासाठी पुण्याची तरूणी काश्मीरमध्ये, पोलिसांनी केली सुटका - Marathi News | jk cops free pune girl say case a hoax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरी तरूणाशी लग्न करण्यासाठी पुण्याची तरूणी काश्मीरमध्ये, पोलिसांनी केली सुटका

जम्मू-काश्मीर पोलिसांनी 25 जानेवारी रोजी मानवी बॉम्ब असलेल्या संशयातून अटक केलेल्या पुण्याच्या तरूणीची आता सुटका केली आहे. ...

'नुसता दिलासा नको, बदला घ्या'; पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद कॅप्टनच्या आजोबांचा आक्रोश  - Marathi News | Martyr Captain's grandfather's urge PM Modi to take revenge of Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नुसता दिलासा नको, बदला घ्या'; पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद कॅप्टनच्या आजोबांचा आक्रोश 

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. ...

ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Then why should I stay in government? - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपदाकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...

हरियाणामध्ये दोन काश्मीरी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, मेहबूबा मुफ्तींनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | 2 Kashmiri Students Assaulted By Mob In Haryana After Friday Prayers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये दोन काश्मीरी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, मेहबूबा मुफ्तींनी व्यक्त केली नाराजी

हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील हरियाणा केंद्रीय विश्वविद्यालयात शिकत असणाऱ्या दोन काश्मीरी विद्यार्थ्याला जवळपास 15 जणांनी बेदम मारहाण केली. ...

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Three jawans killed and one injured in the blaze in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी

जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. ...

कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद - Marathi News | Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector of Rajouri district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद

सीमेरेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याने गुरूवारी (1 फेब्रुवारी ) लॅम परिसरातील एकूण 71 शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. ...

काश्मिरातील मृतांची संख्या तीनवर, लष्कराचा गोळीबार; भाजपा-पीडीपी यांच्यात वादावादी - Marathi News |  Three dead, Army firing by militants; Controversy between BJP-PDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील मृतांची संख्या तीनवर, लष्कराचा गोळीबार; भाजपा-पीडीपी यांच्यात वादावादी

काश्मीरमधील शोपियां येथे लष्कराने शनिवारी दुपारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवक बुधवारी मरण पावला. या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शोपियांमध्ये तणाव वाढला आहे. ...

काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह - Marathi News |  The situation on the Line of Control in Kashmir has been spoiled! Deputy Chief Minister Nirmal Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले. ...