लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
हुर्रेर्रेर्रे... हुरियतचं पाकिस्तान 'कनेक्शन' तोडलं, हॉटलाइन नष्ट - Marathi News | Hurriyat’s Pak hotline busted: 40-ft antenna, state of art gadgetry seized by NIA from Mirwaiz Farooq's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुर्रेर्रेर्रे... हुरियतचं पाकिस्तान 'कनेक्शन' तोडलं, हॉटलाइन नष्ट

जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवानांच्या सहाय्याने एनआयएने ही धडक कारवाई केली आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले - Marathi News | IAF Fighter Jet Crashes in Jammu And Kashmir's Budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. ...

Air Surgical Strike on Pakistan : हद्दीत घुसताच पाडलं, भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचं F16 विमान नेस्तनाबूत - Marathi News | Air Surgical Strike on Pakistan: Pakistan's F16 Aircraft Destroyed By Indian Air Force in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Surgical Strike on Pakistan : हद्दीत घुसताच पाडलं, भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचं F16 विमान नेस्तनाबूत

Air Surgical Strike on Pakistan : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter in Shopian's Memander area: Two terrorists have been neutralised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी ( 27 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. चकमकीदरम्यान जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Indian Air Strike : हा घ्या पुरावा..... भारतीय हवाई हल्ल्यानंतर उद्ध्वस्त तळांची छायाचित्र  - Marathi News | The proof of this ... Indian air force attack on pakistan, destroyed base of terrorist of LOC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike : हा घ्या पुरावा..... भारतीय हवाई हल्ल्यानंतर उद्ध्वस्त तळांची छायाचित्र 

Air Srike : पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे ...

Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात - Marathi News | Pulwama Attack: Two Member From 'Jaish-e-Mohammed' Confessed About Their relation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : मोठी बातमी ... अखेर त्या दोन तरुणांची कबुली, 'जैश ए मोहम्मद'च्या होते संपर्कात

Pulwama Attack : व्हॅलेंटाईन डे दिवशी 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची कार स्फोटकाने उडवली. ...

शत्रूच्या मनसुब्यांना खतपाणी घालू नका! - Marathi News | Do not fool your enemy's mind! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शत्रूच्या मनसुब्यांना खतपाणी घालू नका!

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली. ...

Jammu & Kashmir: जिगरबाज डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | DSP Aman Thakur has lost his life in an encounter between security forces and terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: जिगरबाज डीएसपी अमन ठाकूर यांना वीरमरण, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

अमन ठाकूर हे जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्समधील एक धडाकेबाज अधिकारी होते. ...