लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व - Marathi News | Indian citizenship sought by the wives of refugee terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व द्या अन्यथा आमचे प्रत्यार्पण करा, अशी मागणी य़ा महिलांनी केली आहे. ...

'मोदी है तो मुमकिन है', उद्धव ठाकरेंचा काश्मिरी डाव - Marathi News | 'Modi is possible', Uddhav Thackeray's Kashmiri innings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी है तो मुमकिन है', उद्धव ठाकरेंचा काश्मिरी डाव

जन्मानं काश्मिरी पंडित असलेल्या आणि तब्बल 29 वर्षांनंतर काश्मीरमध्ये पुन्हा परतलेल्या रोशनलाल यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी स्वागत करून त्याचं श्रेय मोदींना दिलं आहे. ...

लष्कराला मोठं यश, काश्मीर खोऱ्यात बुरहान वानी गँगचा खात्मा - Marathi News | Army's big success, the death of Burhan Vani Gang in the Valley of Kashmirjammu and kashmir security forces have big success last surviving member of terrorist burhan wani gang killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मोठं यश, काश्मीर खोऱ्यात बुरहान वानी गँगचा खात्मा

लतीफ टायगरच्या खात्मानंतर बुरहान वानीची गँगचा नायनाट झाला आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी - Marathi News | encounter between terrorists and security forces in jk shopian district two terrorist reported to be dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवार पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

...अन् ते काश्मिरी पंडित 30 वर्षांनी खोऱ्यात परतले - Marathi News | thirty years after this kashmiri pandit leaves delhi to settle in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् ते काश्मिरी पंडित 30 वर्षांनी खोऱ्यात परतले

जम्मू-काश्मीरमधला एका मोठा उद्योगपती आणि काश्मिरी पंडित पुन्हा एकदा खोऱ्यात परतले आहेत. ...

इरफान पठाण झाला प्रशिक्षक, आता 'या' संघाला देणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Irfan Pathan became coach of 'this' team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाण झाला प्रशिक्षक, आता 'या' संघाला देणार क्रिकेटचे धडे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इरफान आणि त्याला भाऊ युसूफ यांनी अकादमीची स्थापना केली होती. ...

काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे - Marathi News | Kashmir belongs to the Kashmiris, Not to Indians,Not to Pakistanis; say Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकापासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. ...

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Security forces in Anantnag kill two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...