शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्रिकेट : ..म्हणून इरफान पठाणने श्रीनगर सोडलं

राष्ट्रीय : अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

राष्ट्रीय : Article 35A and Article 370: जाणून घ्या, काय आहे जम्मू-काश्मीरमधलं कलम 35- ए आणि 370

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये काय चाललंय? काही तासांत देशासमोर चित्र स्पष्ट होणार!

मुंबई : ...तर देश अमित शहांच्या मागे ठामपणे उभा राहील - शिवसेना 

राष्ट्रीय : आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर होणार चर्चा

राष्ट्रीय : ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू

राष्ट्रीय : विशेष राज्याचा दर्जा वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय एकजूट

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये काय होणार? कुणीच सांगत नाही; महेबुबा मुफ्तींनी व्यक्त केली भीती

राष्ट्रीय : अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा?