शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरच्या न्यायाधीशांना नव्याने शपथ?

राष्ट्रीय : अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'

राष्ट्रीय : जम्मू- काश्मीरमध्ये ईद शांततापूर्ण वातावरणात संपन्न: रोहित कंसल

क्रिकेट : आफ्रिदी, सर्फराजनंतर पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू काश्मीर मुद्यावर बरळला

क्रिकेट : पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला...

राष्ट्रीय : 'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

राष्ट्रीय : Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

राष्ट्रीय : पाकच्या ना पाक हरकती सुरुच; लडाख सीमेवर पाकिस्तानची लढाऊ विमानं तैनात

क्रिकेट : आता धोनीचं 'मिशन काश्मीर'; जम्मू-काश्मीरमधील मुलांसाठी उचलणार मोठं पाऊल!

राष्ट्रीय : कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?