शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

राष्ट्रीय : काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका

राष्ट्रीय : विमान नको, लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या; राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना टोला 

आंतरराष्ट्रीय : काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का

राष्ट्रीय : कलम 370 हटवलं आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर; केंद्र सरकारने दिले संकेत 

राष्ट्रीय : 'राहुलजी, विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरमधील स्थिती पाहा'

राष्ट्रीय : कलम 370 रद्द करताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

राष्ट्रीय : कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

संपादकीय : संपादकीय : काश्मीर प्रश्नाबाबत आश्वासक भूमिकेची गरज