लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी झालेल्या मन्नान वानीचा रूममेट बेपत्ता - Marathi News | mannan wani's roommate missing from AMU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी झालेल्या मन्नान वानीचा रूममेट बेपत्ता

जम्मू काश्मीरमध्ये राहणारा बेपत्ता एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी याच्यासंदर्भातील प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

धमकावणा-या 'हिजबुल'चेच डोळे काढून घ्यायले हवेत, जम्मू काश्मीरातील BJP-PDPचे सरकार धाडसी ऑपरेशन राबवेल काय? - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray comments on hizbul threatens to pour acid into eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमकावणा-या 'हिजबुल'चेच डोळे काढून घ्यायले हवेत, जम्मू काश्मीरातील BJP-PDPचे सरकार धाडसी ऑपरेशन राबवेल काय? - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून जम्मू काश्मीरमधील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  ...

जम्मू काश्मीरात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला केलं ठार - Marathi News | A terrorist attack on the police in Jammu Kashmir, 1 terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरात पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला केलं ठार

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे पोलीस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा जवनांनी एका दहशतवाद्याला ठार केलं ...

उच्चशिक्षित विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर, पीएचडी करणारा 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी - Marathi News | High-educated students on the path of terrorism, PhD participants in 'Hizbul Mujahideen' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्चशिक्षित विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर, पीएचडी करणारा 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; अकरा जणांचा मृत्यू - Marathi News | Avalanche in Kupwara district of Kashmir; Eleven die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; अकरा जणांचा मृत्यू

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एका वाहनावर शुक्रवारी दुपारी बर्फ कोसळून वाहन व त्यातील सारे जण आत गाडले गेले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाहनातून किती प्रवासी होते हे स्पष्ट झालेले नाही. ...

काश्मीर खो-यात सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद - Marathi News | Lost in Kashmir - IED blast was created by terrorists in Sopore, four police martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खो-यात सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी  आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. ...

कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली - Marathi News |  Kargil mercury falls below zero to 20; Elsewhere the temperature is too low | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलचा पारा शून्याखाली २0 पर्यंत, तलाव गोठले; अन्यत्रही तापमान खूपच खाली

जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद - Marathi News | Pakistan violates ceasefire, a jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.  ...