लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास'  - Marathi News | PM narendra modi statement on Kashmir Development issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते ...

...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या  - Marathi News | Mahebuba Mufti on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. ...

Video : 370 कलम रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळं करु, मेहबूबा मुफ्ती बरळल्या - Marathi News | Video: If you scrap 370, then India relation with J&K will be over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 370 कलम रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळं करु, मेहबूबा मुफ्ती बरळल्या

जर भाजपाने कलम 370 रद्द केलं तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करु असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे ...

CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात - Marathi News | another exemplary action of uae deported 2017 crpf camp attack plotter nisar ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू - Marathi News | Pakistan violates ceasefire on the Line of Control, one army personal martyr, one girl death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू

नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. ...

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 4 Lashkar-e-Toiba terrorists killed by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न? CRPFच्या ताफ्याला कारची धडक - Marathi News | Jammu & Kashmir: A blast has occurred in a car in Banihal, Ramban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न? CRPFच्या ताफ्याला कारची धडक

जम्मू काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्याजवळ शनिवारी (30 मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. ...

Jammu And Kashmir : जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी - Marathi News | Two terrorists killed, four jawans injured in the ongoing encounter in Budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (29 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2  दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...