शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश 

राष्ट्रीय : सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या

आंतरराष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

आंतरराष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर

आंतरराष्ट्रीय : Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट'

राष्ट्रीय : VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

राष्ट्रीय : फारुख अब्दुल्लांना पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : ''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी व इम्रान खान यांना भेटणार

राष्ट्रीय : लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान