जळगाव येथील उद्यमी महिला पतसंस्थेने ‘मदर्स आॅन व्हिल्स’ हा उपक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत ६० दिवसात २० राष्ट्रांचा प्रवास करणाऱ्या माधवी सहस्त्रबुद्धे, उर्मिला जोशी व शीतल वैद्य-देशपांडे यांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमिताने या तिघ ...