लग्न एक पवित्र बंधन आहे आणि त्याच्याशी निगडीत अनेक रुढी, परंपरा आहे. पण या सर्व परंपरा मोडून दीरानं कोरोनानं मृत्यू झालेल्या भावाच्या पत्नीसोबत विवाहगाठ बांधून तिला पुढील आयुष्यासाठी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ...
Pratap Singh Bodade passes away : मुंबई येथे रेल्वेतून निवृत्त झा्ल्यानंतर ते मुक्ताईनगर या मूळ गावी वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ...
जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन् दुसरा विवाह घडवून आणला. ...