जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. ...
माता व बालसंगोपन हॉस्पिटलचं भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात, श्रेयासाठी पालकमंत्र्यांनी घाईने उदघाटन केल्याचा खासदारांचा आरोप. ...
या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...
अफसर अजित नहाल (तडवी) असे या मृत बालकाचे नाव आहे. ...
दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे. ...
राहिलनने इंग्रजी माध्यमातून 68 टक्के गुण मिळवत 12 वीच्या परिक्षेत यश संपादन केले. ...
घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध केली. ...
खुनाची घटना उघडकीस आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयितांना अटक केली. ...