Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. ...
Jalana: जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या जवळपास २ हजार ६५ आंदोलकांवर तालुका आणि कदीम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ...