लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न - Marathi News | The thieves in the Vadigodri area; Try to steal at six places in one night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ; एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री  चोरट्यांनी धुमाकुळ घातला. ...

जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार - Marathi News | Police force in Jalna arranges the national unity race marathon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार

जालना जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

जालन्यात पोलिसांची आठ रोडरोमिओंवर कारवाई - Marathi News | Police action on eight road romeo in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पोलिसांची आठ रोडरोमिओंवर कारवाई

पोलिसांच्यावतीने विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. ...

जालन्यात अवैध वाहतुक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई - Marathi News | traffic polices Action on 14 vehicles in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अवैध वाहतुक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यात आज एकाच वेळी कारवाईची मोहिम राबविण्यात आली. ...

जालन्यात वाळू माफियांचे दहावर्षापूर्वीचे रेकॉर्ड तपासून होणार मोक्का अंतर्गत कारवाई  - Marathi News | Check the records of sand mafia ten years ago in Jalna, under MOCCA | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात वाळू माफियांचे दहावर्षापूर्वीचे रेकॉर्ड तपासून होणार मोक्का अंतर्गत कारवाई 

गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...

कायद्यानुसारच करवाढ करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions to increase the law | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कायद्यानुसारच करवाढ करण्याचे निर्देश

जालना नगर पालिकेने जी नवीन वाढीव करवाढ लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चौकटीतीच राहून घ्यावा. ...

भाजप सरकारला हद्दपार करा - Marathi News | Expose the BJP government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजप सरकारला हद्दपार करा

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. ...

भोकरदनमध्ये शोरुमचा स्टोअर किपरच निघाला चोरटा - Marathi News | In Bhokardan, a storekeeper was arrested in showroom robbery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये शोरुमचा स्टोअर किपरच निघाला चोरटा

एका दुचाकी शोरूम मधून १८ आॅक्टोबर रोजी ३ लाख २३ हजार रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. ...