कुख्यात गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नापासून ते कुख्यात गुंड अश्फाक बेंग्रे याचा विनायक कारभोटकर याने केलेला खून तसेच भांग प्रकरण असे विविध प्रकार कारागृहात सुरु असतानाच कैद्यांना बेकायदेशीर सवलती उपलब्ध ...
खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यास पुणे सत्र न्यायालयाने तपास यंत्रणेला दिलेली ९० दिवसांची मुदतवाढ आणि त्यामुळे त्यांच्या कोठडीत केलेली वाढ ‘बेकायदा’ आहे ...
जमिनीचा निकाल मार्गी लावण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल शिंगणे याला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. ...
चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली. ...
सध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्धही एका महिला कॉन्स्टेबलने छळवणूकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आर ...