लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

मोती, हिरे आणि रसायनांसह 'या' वस्तू होणार स्वस्त? भारत-इस्राईल कराराचा सामान्यांना असा मिळणार लाभ - Marathi News | India-Israel Free Trade Agreement: First Round of Negotiations to Begin Next Tuesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोती, हिरे आणि रसायनांसह 'या' वस्तू होणार स्वस्त? भारत-इस्राईल कराराचा सामान्यांना असा मिळणार लाभ

india- Israel FTA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीनंतर, भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार विचारात घेत आहेत. पुढील आठवड्यात वाटाघाटी सुरू होतील, ज्याचा उद्देश व्यापार, नवोपक्रम आणि विकासाला चालना देणे आहे. ...

इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय - Marathi News | Free trade agreement with Israel, decision on special strategic partnership | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय

मोदींनी 'बुक ऑफ नेम्स हॉल'लाही भेट दिली. येथे नरसंहारात शहीद झालेल्या लाखो लोकांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. व्यापार, कृषी, ऊर्जा, सायबर स्पेस आणि डिजिटल पेमेंटचे सामंजस्य करार झाले. ...

मोठी बातमी! आता इस्रायलमध्येही चालणार UPI पेमेट; भारतासोबत करार, इकॉनॉमिक फोरमची स्थापना - Marathi News | India UPI to operate in Israel in major digital payments push economic forum started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आता इस्रायलमध्येही चालणार UPI पेमेट; भारतासोबत महत्त्वाचा करार

Indian UPI in Israel: पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत यासंदर्भात एक करार झाला आहे. ...

इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Visually impaired Manipur girl sings I Love My India for PM Modi Viral video of Manipur-born singer during Modi’s Israel visit Emotional moment during PM Modi Israel tour Indian girl in Israel meets Narendra Modi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या छोट्याशा दिनाने पंतप्रधान मोदींना दिली खास भेट, पाहा व्हायरल व्हिडिओ

PM Modi Israel visit: Manipur girl viral video: Visually impaired singer India: दृष्टी नाही पण स्वरांनी जिंकलं जग! इस्रायलमध्ये राहणाऱ्या मणिपूरच्या दिना सेमटेने मोदींसाठी गायलं, आय लव्ह माय इंडिया... ...

इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी? - Marathi News | Gold and Silver Rates in Israel 2026 A Comparative Analysis with Indian Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

Gold Silver rate in Israel : इस्रायलमध्ये सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात, जिथे लोक गुंतवणूक आणि दागिने दोन्हीसाठी ते खरेदी करतात. ...

Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत... - Marathi News | India-Israel Relation: PM Netanyahu's special surprise for PM Modi; Welcomed by wearing 'Modi jacket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत...

India-Israel Relation: इस्रायलच्या संसदेत पीएम मोदींचे संबोधन; भारत-इस्रायल संबंधांवर टाकला प्रकाश! ...

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात इराणची एन्ट्री; परराष्ट्र मंत्र्यांनी केली 'ही' मोठी मागणी - Marathi News | Iran's entry in Prime Minister Modi's Israel visit; Foreign Minister makes 'this' big demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात इराणची एन्ट्री; परराष्ट्र मंत्र्यांनी केली 'ही' मोठी मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण अधिकृत दौऱ्यावर आहेत. ...

जगात मोठी मागणी, पण इस्रायल फक्त भारताला हे शस्त्र देणार; ब्राह्मोसपेक्षाही आहे घातक - Marathi News | There is a huge demand in the world, but Israel will only give this weapon to India; It is more deadly than Brahmos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात मोठी मागणी, पण इस्रायल फक्त भारताला हे शस्त्र देणार; ब्राह्मोसपेक्षाही आहे घातक

भारताची हल्ला क्षमता वाढवण्यासाठी, 'रॅम्पेज' हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, 'आइसब्रेकर' नौदल क्रूझ क्षेपणास्त्र आणि सुपरसॉनिक 'एअर लोरा' क्षेपणास्त्रांवरही करार होण्याची शक्यता आहे. ...