लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इरफान पठाण

इरफान पठाण, मराठी बातम्या

Irfan pathan, Latest Marathi News

पंजाबची वाटचाल योग्य दिशेने: इरफान पठाण - Marathi News | punjab moving in the right direction said irfan pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबची वाटचाल योग्य दिशेने: इरफान पठाण

पंजाबला तसे खेळाडू मिळाले आणि ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील. ...

"सरड्याची धाव कुंपणापर्यंत...." ते दुबळ्यांसमोर ताकद दाखवतात! इरफान पठाणचा पाकिस्तानी संघाला टोला - Marathi News | CC T20 World Cup 2026 Pakistan Very Good Side In Front Of Lower Ranking Team Irfan Pathan Make Fun Of PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरड्याची धाव कुंपणापर्यंत...." ते दुबळ्यांसमोर ताकद दाखवतात! इरफान पठाणचा पाकिस्तानी संघाला टोला

इरफान पठाण याने पाकिस्तानसंदर्भात केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Asia cup 2025 ind vs pak irfan pathan slams pakistan cricketers aggresive behavious against team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं

Irfan Pathan slams Pakistan cricketers, IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाच्या क्रिकेटर्सशी मैदानातच बाचाबाची केली ...

शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर - Marathi News | Asia Cup 2025, Ind Vs Pak: Shahid Afridi's challenge to Irfan Pathan, he said, "If you are a man...", got this response | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर

Asia Cup 2025, Ind Vs Pak: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला थेट आव्हान दिलं आहे. तसेच समोरासमोर येऊन बोलण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर पठाणनेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला? - Marathi News | Gautam Gambhir advices Irfan Pathan to be honest in commentary box in front of camera after IND vs PAK match in asia cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर असं का बोलला?

Gautam Gambhir Irfan Pathan IND vs PAK Asia Cup 2025 : सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने समालोचन स्टुडिओत संवाद साधला ...

"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली - Marathi News | IND vs PAK Shahid Afridi controversial statement on India irfan pathan ahead of India vs pakistan match Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफानही उडवली खिल्ली

Shahid Afridi Irfan Pathan IND vs PAK Asia Cup 2025: व्हायरल व्हिडीओमुळे चाहत्यांनी आफ्रिदीवर टीका करण्यास सुरूवात केलीये. ...

फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला... - Marathi News | Irfan Pathan On Rohit Sharma ODI Future Reveals His World Cup Plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...

रोहित संदर्भात नेमकं काय म्हणाला इरफान पठाण? ...

विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण - Marathi News | Not Rohit Sharma Or Virat Kohli Irfan Pathan Confirmed That He Was Removed From IPL Commentary Panel 2025 Because He Criticized Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

कॉमेंट्री पॅनलमधून त्याचे नाव गायब करण्यामागे विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार खेळाडूंचा हात असल्याची चर्चा रंगली होती, पण... ...