लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
‘तो विजयाचा नायक बनू शकला असता; पण...’; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयसने व्यक्त केल्या भावना - Marathi News | shreyas iyer about rinku singh he could have been the hero of the victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘तो विजयाचा नायक बनू शकला असता; पण...’; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयसने व्यक्त केल्या भावना

लखनौविरुद्ध बुधवारी १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याने पराभवानंतरही कौतुक केले. ...

यंदाची IPL फायनल रात्री ८ पासून; समारोप सोहळ्यात ‘बॉलिवूड तडका’ - Marathi News | this year ipl 2022 final from 8 pm onwards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाची IPL फायनल रात्री ८ पासून; समारोप सोहळ्यात ‘बॉलिवूड तडका’

आयपीएल २०२२चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री आठ वाजेपासून सुरू होईल. ...

शतकी खेळीतून निराशा बाहेर पडली, आता मी समाधानी: क्विंटन डिकॉक - Marathi News | quinton de kock said disappointment come out of the century now i am satisfied | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकी खेळीतून निराशा बाहेर पडली, आता मी समाधानी: क्विंटन डिकॉक

डिकॉक - राहुल जोडीने दमदार खेळी करत  २० षटकात बिनबाद २१० धावांची भागीदारी केली. ...

Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : The ball brushes the stumps but the bails don't come off, again! Lucky escape for Glenn Maxwell, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates :  विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून RCBच्या विजयाचा पाया रचला ...

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video   - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : Virat Kohli has completed 7,000 runs for RCB in T20 cricket, Watch Virat Kohli dazzles with a stunning 73 (54) in chase Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिले मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावले. ...

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : विराट कोहलीचा फॉर्म परतला, RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच  - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : A fantastic knock by Virat Kohli - 73 (54); RCB won the match and eliminate SRH & PBKS  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच राहिले

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आज मनाशी पक्का निर्धार करून मैदानावर उतरला होता. ...

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : OMG!; विराट कोहली जमिनीवर कोसळला, RCBच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, PHOTO  - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : collision between Virat Kohli and Sai Kishore, Kohli is flat on the ground but looks okay, he brings up a terrific fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG!; विराट कोहली जमिनीवर कोसळला, RCBच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, PHOTO 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ओपनर विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस सहज पार करतील असेच दिसतेय.. ...

IPL 2022 RCB vs GT Live Updates : हार्दिक पांड्या- राशिद खान यांची १५ चेंडूंत फटकेबाजी, RCBसमोर उभे केले तगडे लक्ष्य - Marathi News | IPL 2022 RCB vs GT Live Updates : RCB need 169 to stay alive in IPL 2022. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या- राशिद खान यांची १५ चेंडूंत फटकेबाजी, RCBसमोर उभे केले तगडे लक्ष्य

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये २० गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...