इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
आयपीएल २०२२मध्ये चेन्नईला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली. पण, ८ सामन्यांत दोन विजय मिळवल्यानंतर CSK च्या संघ व्यवस्थापनाने पुन्हा धोनी ...
IPL 2022 Playoffs scenario RR vs CSK Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या प्ले ऑफमधील दोन संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स ( GT ) व लखनौ सुपर जायंट्स ( LSG) यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. ...
हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) या सामन्यात दमदार खेळ करून RCB समोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली, परंतु विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीने RCBला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...
ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडच्या या कृत्याची माहिती मिळताच BCCI अॅक्शनमोडमध्ये आले. BCCI ने मॅथ्यू वेडला IPL आचार संहितेच्या कलम 2.5 नुसार लेव्हल वनचा गुन्हेगार मानले असून जबरदस्त फटकारले आहे. ...