लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी - Marathi News | Anil Kumble has demanded BCCI to allow Indian players to play in foreign leagues  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अनिल कुबळेंची मागणी

भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अनिल कुंबळे यांनी केली आहे. ...

Team India: "IPL खेळून काय दिवे लावले", वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा  - Marathi News | Former Pakistan player Wasim Akram has said what has changed in Indian players after playing IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL खेळून काय दिवे लावले", वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा!

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. ...

IPL मध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान  - Marathi News | Indian Premier League season set to expand to 94 matches in 5 years, set to becoming a global phenomenon : Chairman Arun Dhumal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान

Indian Premier League : २००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगने जगातील सर्वात मोठ्या लीगच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

ठाण्यात खेळवले जाणार आयपीएलचे सामने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत! - Marathi News | IPL matches to be played in Thane Chief Minister Eknath Shinde approved demand by pratap sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खेळवले जाणार आयपीएलचे सामने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत!

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात आयपीएलचे सामने घेण्याची आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली ...

IPL 2023 : Ravindra Jadeja चेन्नई सुपर किंग्ससोबत नाही राहणार? महेंद्रसिंग धोनीने करून टाकला फैसला  - Marathi News | IPL 2023 : MS Dhoni has made it clear to the CSK management that Ravindra Jadeja cannot be released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा IPL 2023त चेन्नई सुपर किंग्ससोबत नाही राहणार? महेंद्रसिंग धोनीने करून टाकला फैसला 

इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील ( IPL ) पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) पुन्हा अपयशाचा पाढा वाचला.  CSKच्या ताफ्यात कर्णधारबदलाची संगीतखूर्ची रंगली. ...

आयपीएलमधील पंजाब किंग्सने पुन्हा कर्णधार बदलला, आता 'गब्बर' शिखर धवन करणार नेतृत्व - Marathi News | Punjab Kings in IPL has changed its captain again, now Shikhar Dhawan will lead it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सने पुन्हा कर्णधार बदलला, आता भारताचा हा स्फोटक फलंदाज करणार नेतृत्व

IPL 2023, Punjab Kings : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी धडपडत असलेल्या पंजाब किंग्सच्या संघाने दरवर्षी कर्णधार बदलण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. आता पंजाब किंग्सने भारतीय संघातील अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे ...

Ravindra Jadeja, IPL 2023: रविंद्र जाडेजा MS Dhoni च्या चेन्नई संघातून बाहेर जाणार? CSKकडून आले मोठे विधान - Marathi News | IPL 2023 CSK Responds to Ravindra Jadeja Trading News MS Dhoni Mini Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: रविंद्र जाडेजा धोनीच्या चेन्नई संघातून बाहेर पडणार? CSKकडून आले मोठे विधान

जाडेजाला CSK करारमुक्त करणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा ...

आयपीएल लिलावासाठी इस्तंबूलचा विचार, लवकरच होणार बैठक! - Marathi News | Istanbul's consideration for IPL auction, meeting to be held soon! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलावासाठी इस्तंबूलचा विचार, लवकरच होणार बैठक!

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवे अध्यक्ष अरुण धुमल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. त्यातअंतिम निर्णय होईल. ...