शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Deepak Chahar wedding date : तारीख ठरली!, भारतीय गोलंदाज दीपक चहर लवकरच अडकणार जयासोबत लग्नबंधनात!

क्रिकेट : IPL 2022, DC vs MI : आम्हाला कोणाचे उपकार नको!; दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचे RCBच्या वर्मी लागणारे ट्विट; नेटिझन्सकडून समाचार 

क्रिकेट : RCB turn Blue IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'रंग' बदलला; Mumbai Indians ना मस्का मारण्यासाठी पाठवलं पत्र, पण का?

क्रिकेट : IPL 2022 R Ashwin Daughter Dance Video: वडिलांनी सामना जिंकवताच अश्विनच्या लेकीचा भन्नाट डान्स, पत्नीचा आनंदही गगनात मावेना...

क्रिकेट : Yuzvendra Chahal Record MS Dhoni, IPL 2022: धोनीची विकेट घेताच चहलच्या नावावर झाला मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा केवळ दुसराच!

क्रिकेट : Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : सुनील गावस्कर हे काय बोलून बसले?; शिमरोन हेटमायरच्या पत्नीचा उल्लेख केला अन्...

क्रिकेट : R Ashwin IPL 2022, CSK vs RR Live Updates : आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर प्रथमच पराक्रम केला

क्रिकेट : Devdutt Padikkal Catch Video, IPL 2022 CSK vs RR : Out की Not Out .... रायडूच्या बॅटिंगच्या वेळी पडिक्कलने पकडलेला कॅच पाहून तुम्हीच ठरवा

क्रिकेट : IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

क्रिकेट : Moeen Ali Big Hitting Video, IPL 2022 CSK vs RR: 4  4  6  4 - मोईन अलीची तुफान फटकेबाजी! प्रसिध कृष्णाला दिला चांगलाच चोप