शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL लिलावाआधी रागीट मालकानं 'कूल' भिडूवर खेळला मोठा डाव; केन विल्यमसन LSG च्या ताफ्यात

क्रिकेट : RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण

क्रिकेट : IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?

क्रिकेट : झहीर खाननं सोडली LSG ची साथ! संघ मालक संजीव गोएंकासोबत बिनसल्यामुळं घेतला निर्णय?

क्रिकेट : Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे

क्रिकेट : श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

क्रिकेट : राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज

क्रिकेट : स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

क्रिकेट : Rahul Dravid: संजू संघ सोडणार अशी चर्चा रंगली अन् द्रविडनं 'बॉम्ब' टाकला! RR नं मोठी ऑफर दिली; पण...