शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

क्रिकेट : Riyan Parag IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : जोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

क्रिकेट : Rohit Sharma: मुंबई इंडियन्सची IPLमधून लवकर एक्झिट, टीम इंडियातून विश्रांती, सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रोहित शर्मा मालदीवमध्ये, शेअर केले खास फोटो

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला

क्रिकेट : बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

क्रिकेट : Shafali Verma Women's T20 Challenge 2022 : शेफाली वर्माने सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण Harmanpreet Kaurच्या सुपर कॅचने हे वादळ रोखले, Video 

क्रिकेट : Harmanpreet Kaur, Women's IPL 2022: हरमनप्रीतचा जागेवर बसून झक्कास षटकार! १० चेंडूत कुटल्या ४६ धावा (Video)