शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 Final: Rajasthan Royals चं आता काही खरं नाही.... Gujarat Titans चा कर्णधार हार्दिक पांड्याचा IPL फायनलमधील 'हा' रेकॉर्ड पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

क्रिकेट : IPL 2022 Closing Ceremony : AR Rehman गाणार, Ranveer Singh थिरकणार; पण, 'छऊ' नृत्य सर्वांना आकर्षित करणार, जाणून घ्या समारोप समारंभात काय काय होणार

क्रिकेट : Jos Buttler, IPL Final 2022 GT vs RR: जोस बटलर तुफान फॉर्मात; डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम धोक्यात

क्रिकेट : IPL 2022, Sanju Samson: टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे संजू सॅमसनची पत्नी, फेसबूकवरून सुरू झाली होती लव्हस्टोरी

क्रिकेट : IPL 2022 Finals RR vs GT : राजस्थान रॉयल्सने फायनलपूर्वी मनं जिंकली; Ravindra Jadeja सह अनेकांचा करणार जाहीर सत्कार, जाणून घ्या लिस्ट

क्रिकेट : IPL Final 2022: आयपीएलच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर कोण होणार विजेता? गुजरात की राजस्थान, असा आहे नियम 

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : मुंबई, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आभार; कोरोनाच्या शिरकावाने दडपण आले नव्हते- जय शहा

क्रिकेट : IPL 2022 Final: गुजरात विरुद्ध राजस्थान; आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी?

क्रिकेट : Womens T20 Challenge Final SNO vs VEL : IPL 2022 विजेत्याला २० कोटी, पण महिला विजेत्या संघाला मिळालेली रक्कम पाहून तुम्हालाही येईल राग!