इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live : रहमनुल्लाह गुरबाजच्या दमदार फटकेबाजी करूनही कोलकाता नाइट रायडर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...
IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जमध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळलेल्या एका माजी शिलेदारानं सर्वोत्तम 'फिनिशर' म्हणून 'माही'ऐवजी एका वेगळ्या क्रिकेटवीराचं नाव घेतलं आहे. ...
IPL 2023, PBKS Vs LSG : काल झालेल्या सामन्यामध्ये लखनौने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून एकच फलंदाज जिद्दीने या आव्हानाला भिडला. त्याचं नाव आहे अथर्व तायडे. ...
IPL 2023: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८ व्या सामन्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५७ धावा कुटून काढल्या होत्या. ...