लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
देशासाठी खेळत नाही, थेट IPL मध्ये येतो; भारताच्या माजी खेळाडूचे Hardik Pandyaवर गंभीर आरोप  - Marathi News | You get injured two months before the IPL, you don't play for the country; Former India cricketer Praveen Kumar has made a serious allegation on Hardik Pandya and his fitness  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशासाठी खेळत नाही, थेट IPL मध्ये येतो; भारताच्या माजी खेळाडूचे Hardik Pandyaवर गंभीर आरोप 

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा आता ९ दिवसांवर आली आहे आणि मुंबई इंडियन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली जेतेपदासाठी जोर लावणार आहे. ...

सीएसकेने कर्णधार पदासाठी मोठा निर्णय घेतला; धोनीची अखेरची आयपीएल? तोच उत्तराधिकारी शोधणार  - Marathi News | CSK make big decision for captaincy; MS Dhoni's last IPL 2024? He will find a successor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसकेने कर्णधार पदासाठी मोठा निर्णय घेतला; धोनीची अखेरची आयपीएल? तोच उत्तराधिकारी शोधणार 

CSK New Captain after MS Dhoni: गेल्यावर्षीच धोनी निवृत्त होणार य़ा शक्यतेने धोनीला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु यंदाही धोनी आयपीएल २०२४ खेळणार आहे. ...

रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास - Marathi News | shikhar dhawan said, delhi capital's player rishab pant has shown a lot of patience he wonders for the country, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभने प्रचंड संयम,सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल - धवन

IPL 2024: आयपीएल आपल्या सतराव्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2024 च्या तोंडावर दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार - Marathi News | KL Rahul, Rashid Khan, Devin Conway, Suryakumar Yadav, Matthew Wade and Mathish Pathirana are likely to miss the opening few matches of IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 अन् दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार

२२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम खेळवला जाणार आहे. ...

वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video  - Marathi News | Captain Rohit Sharma witnessing the Ranji Trophy Final at wankhede, he supporting and promoting India's domestic cricket, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये जाणे अपेक्षित होते. पण, ...

विराट कोहलीच्या IPL 2024 खेळण्याबाबत मोठे अपडेट्स; RCBच्या चाहत्यांना...  - Marathi News | IPL 2024: Virat Kohli is set to join the RCB camp in Bengaluru as early as March 16 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या IPL 2024 खेळण्याबाबत मोठे अपडेट्स; RCBच्या चाहत्यांना... 

विराटने मागील पर्वात १४ सामन्यांत २ शतकं व सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ६५ चौकार व १६ षटकार खेचले होते. ...

IPL 2024: लांब केस, लाल बंदाना... जुन्या रूपात परतला 'कॅप्टन कूल'! धोनीच्या नव्या लूकवर चाहते फिदा - Marathi News | IPL 2024 MS Dhoni long hairs new hairstyle look reveal in csk training session see photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: लांब केस, लाल बंदाना... जुन्या रूपात परतला 'कॅप्टन कूल'! धोनीच्या नव्या लूकवर चाहते फिदा

सीएसकेने ट्रेनिंग सेशनचा फोटो केला पोस्ट ...

Big News: रिषभ पंत IPL 2024 साठी पूर्णपणे फिट, मोहम्मद शमीसह आणखी एका गोलंदाजाची माघार - Marathi News | Updates on the Indian players by the BCCI: Prasidh Krishna &  Mohammed Shami - Ruled out of IPL 2024, Rishabh Pant  Declared fit to participate in IPL 2024. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत IPL 2024 साठी पूर्णपणे फिट, मोहम्मद शमीसह आणखी एका गोलंदाजाची माघार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रिषभ पंत, महोम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तंदुरुस्तीबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. ...