लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीच्या युवा खेळाडूने षटकार खेचून सामना फिनिश केला - Marathi News | IPL 2022 LSG vs DC Live Updates : Third consecutive win for Lucknow Super Giants,  defeated Delhi Capitals by 6 wickets, Ayush Badoni finsihed in style with a six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीकरानेच षटकार खेचून दिल्ली कॅपिटल्सला हरवले

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकात लखनौच्या डग आऊटमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केले होते. पण, अखेर लखनौने बाजी मारली.  ...

Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : अरे बापरे!; क्विंटन डी कॉकचा चेहरा जवळपास फुटलाच होता; १४१kmph च्या वेगाने आलेल्या चेंडूने काळजाचा ठोका चुकवला, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs DC Live Updates :  Beamer angling across off from over the wicket at 141.4ks, Quinton de Kock half-ducks and carves it up over short third man, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : क्विंटन डी कॉकचा चेहरा जवळपास फुटलाच होता; नॉर्खियाने टाकलेल्या चेंडूने काळजाचा ठोका चुकवला

क्विंटनला रोखण्यासाठी दिल्लीच्या एनरिच नॉर्खियाने  वेगवान चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर क्विंटनचा चेहरा फुटलाच होता. पण, ...

Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video - Marathi News | IPL 2022: Yuzvendra Chahalrecalls scary story from Mumbai Indians days when a drunk player hung him over balcony from 15th floor, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

Yuzvendra Chahal : इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने गुरुवारी एक भयानक अनुभव सांगितला ...

IPL 2022 LSG vs DC Live Updates : २०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली - Marathi News | IPL 2022 LSG vs DC Live Updates : 2016 U-19 batch batting together for Delhi Capitals, Rishabh Pant and Sarfaraz Khan; set 150 runs target to Lucknow Super Giants  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली

लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरले. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

Rohit Sharma Post, IPL 2022 : 'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट   - Marathi News | Mumbai Indians IPL 2022 : We stick together through thick and thin and that’s just one of our strengths; you ain’t seen nothing yet, Rohit Sharma Post goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट  

मागील पर्वात मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आलेला नाही आणि त्या धक्क्यातून संघ अद्याप सावरलेला दिसत नाहीय. ...

David Warner IPL 2022 LSG vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला  - Marathi News | IPL 2022 LSG vs DC Live Updates : Lucknow won the toss and decided to bowl first, David Warner, Sarfaraz Khan, Anrich Nortje playing for Delhi X1. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरणार आहेत ...

MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल प्रोमोवरून वाद; ASCIने कंपनीला दिले जाहिरात हटवण्याचे निर्देश - Marathi News | ASCI has requested that a promotional advertisement starring Mahendra Singh Dhoni be removed from the Indian Premier League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल प्रोमोवरून वाद; ASCIने कंपनीला दिले जाहिरात हटवण्याचे निर्देश

MS Dhoni’s Promotional Advertisement Withdrawn - भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएलच्या नव्या जाहिरातीवरून आडचणीत सापडला आहे. ...

Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा - Marathi News | Veteran batter Robin Uthappa has revealed he had to go through the worst phase of his career during IPL 2009 in first season with RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, भारतीय फलंदाजाचा खुलासा

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अनुभवत होतो आणि RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो, असा खुलासा या खेळाडूने केला. ...