लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Preity Zinta Reaction, IPL 2022 PBKS vs CSK: बापरे! ती गोष्ट घडली अन् प्रिती झिंटाच्या काळजाचा ठोकाच चुकला... पाहा Viral Video - Marathi News | Preity Zinta Shocking Reaction in Punjab Chennai cricket match goes Viral watch Video IPL 2022 PBKS beat CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बापरे! ती गोष्ट घडली अन् प्रिती झिंटाच्या काळजाचा ठोकाच चुकला...

प्रिती झिंटा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच स्टेडियममध्ये होती हजर ...

IPL 2022: अंबाती रायडूच्या उत्तुंग सिक्सरनंतर सीएसके गर्लची रिअ‍ॅक्शन व्हायरल, अदांवर फॅन्स फिदा - Marathi News | IPL 2022: IPL mystery girl, CSK Girl's reaction goes viral after Ambati Rayudu's high sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायडूच्या उत्तुंग सिक्सरनंतर सीएसके गर्लची रिअ‍ॅक्शन व्हायरल, अदांवर फॅन्स फिदा

IPL 2022: काल चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला अटीतटीचा सामना पंजाबने जिंकला.  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यादरम्यान चेन्नईचा पराभव झाला असला, तरी चेन्नईची फॅन असलेल्या एका मिस्ट्री गर्लच्या सुंदर रिअ‍ॅक्शन आता सोशल मीडिया ...

CSK IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी मोठा धक्का, सराव करताना प्रमुख खेळाडूला झाली दुखापत  - Marathi News |  IPL 2022: Chennai Super Kings suffer another injury scare, Moeen Ali hurts ankle in training ahead of PBKS clash  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सला आणखी मोठा धक्का, सराव करताना प्रमुख खेळाडूला झाली दुखापत 

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल २०२२त त्यांना ८ सामन्यांत ६ पराभव पत्करावे लागले आहेत ...

CSK Playoffs Scenario, IPL 2022: Mumbai Indians पाठोपाठ CSK पण स्पर्धेतून OUT? पाहा प्ले-ऑफचं गणित - Marathi News | is CSK also out of IPL 2022 Playoffs race after Mumbai Indians see statistics mathematics net run rate points table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्स पाठोपाठ CSK पण स्पर्धेतून OUT? पाहा प्ले-ऑफचं गणित

चेन्नईचा आठ सामन्यात सहा पराभव ...

IPL 2022: ईशान बाहेर होणार?; मुंबईचा फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत - Marathi News | IPL 2022: Ishaan kishan to be out ?; Signs of a change in Mumbai Indians batting order | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: ईशान बाहेर होणार?; मुंबईचा फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत

आमच्याविरुद्ध विरोधी संघाच्या फलंदाजांनी शतकी खेळी केली. फलंदाजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे ...

Ambati Rayudu Power Hitting Video, IPL 2022 PBKS vs CSK: 6, 6, 6, 4 .... अंबाती रायुडूचा झंझावात! पंजाबच्या गोलंदाजाला फोडून काढला!! - Marathi News | Ambati Rayudu Power Hitting 6 6 6 4 means 3 sixes and a four in 4 Balls of Sandeep Sharma Over must watch Video IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 6, 6, 6, 4 .... अंबाती रायुडूचा झंझावात! पंजाबच्या संदीप शर्माला फोडून काढला!

अंबाती रायुडूने ३९ चेंडूत कुटल्या ७८ धावा ...

Rishi Dhawan Face Shield Story, IPL 2022 PBKS vs CSK Live: जिद्दीला सलाम! 'फेस शिल्ड' घालून रिषी धवन मैदानात, हे आहे त्यामागचं कारण... - Marathi News | Rishi Dhawan is Wearing Safety Shield While Bowling During IPL 2022 PBKS vs CSK match Here is The Reason Why Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: जिद्दीला सलाम! 'फेस शिल्ड' घालून रिषी धवन मैदानात, हे आहे त्यामागचं कारण...

रिषी धवनने तब्बल ४ वर्षांनी केलं IPL कमबॅक ...

Shikhar Dhawan Rishi Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाबचा 'धवन-स्पेशल' विजय! 'किंग' साईज सामन्यात CSK ला दिली मात - Marathi News | Shikhar Dhawan Rishi Dhawan shines in Punjab Kings thriller win against Chennai Super Kings Preity Zinta smile Ambati Rayudu superb battings go in vain IPL 2022 PBKS vs CSK lIve Updates  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पंजाबचा 'धवन-स्पेशल' विजय! 'किंग' साईज सामन्यात CSK ला दिली मात

शिखर धवनच्या नाबाद ८८ धावा, रिषी धवनचे २ बळी ...