शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सोशल वायरल : Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष

क्रिकेट : IPL 2022: रिटेनर्सनी वाढवले फ्रॅन्चायजींचे टेन्शन; अनेकांनी केले अपेक्षाभंग

क्रिकेट : IPL 2022 LSG vs KKR Live Updates : १६ धावांत ५ फलंदाजांना माघारी पाठवले, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाताला लोळवले, प्ले ऑफच्या दिशेनं पाऊल

क्रिकेट : Andre Russell IPL 2022 LSG vs KKR Live Updates : ६,६,६,६,६,४,४,४; आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, लखनौच्या गोलंदाजांना धु धु धुतलं अन्... Video  

क्रिकेट : Shivam Mavi IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले 

क्रिकेट : KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Updates : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल भोपळ्यावर माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला, Video 

क्रिकेट : Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal, IPL 2022 PBKS vs RR: राजस्थानचा हिट(मायर) शो! पंजाबच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत मिळवला विजय

क्रिकेट : IPL 2022 playoffs scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयाने Mumbai Indians ला मिळाला स्पर्धेबाहेर होण्याचा पहिला मान; आता पाहा कोणात शर्यत

क्रिकेट : Jos Buttler vs Kagiso Rabada Video, IPL 2022 PBKS vs RR Live : अजब गजब शॉट अन् तितकाच गजब कॅच... बटलर आणि रबाडाच्या द्वंद्वामध्ये काय झालं पाहा

क्रिकेट : Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान