लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, MI vs KKR Live : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला...  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live Marathi : Sourav Ganguly wishes the best for Arjun Tendulkar on his IPL debut against Kolkata Knight Riders.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला... 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. ...

IPL 2023, MI vs KKR Live : रोहित शर्मा 'इम्पॅक्ट प्लेअर'; अर्जुन तेंडुलकरचे अखेर पदार्पण, Sara Tendulkarची स्पेशल उपस्थिती  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live : Rohit Sharma 'Impact Player';Rohit Sharma not playing due to stomach bug,  Arjun Tendulkar making his IPL debut.Sara Tendulkar has attended today's match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा 'इम्पॅक्ट प्लेअर'; अर्जुन तेंडुलकरचे अखेर पदार्पण, Sara Tendulkarची स्पेशल उपस्थिती 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. ...

वानखेडेवर नारीशक्तीचा जागर! मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला; टॉसला हरमनप्रीत कौरची हजेरी - Marathi News |  MI vs KKR match in IPL 2023 Suryakumar Yadav is the captain of Mumbai Indians and Rohit Sharma is out and Harmanpreet Kaur is present at the toss  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर नारीशक्तीचा जागर! मुंबईने कर्णधार बदलला; टॉसला हरमनप्रीत कौरची हजेरी

MI vs KKR Live Match : आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जात आहे.  ...

"कोच काहीच करत नाही, त्याची भूमिका शून्य", दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर वीरू संतापला - Marathi News | Virender Sehwag slams coach Ricky Ponting after Delhi Capital fifth consecutive defeat in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोच काहीच करत नाही, त्याची भूमिका शून्य", DCच्या पाचव्या पराभवानंतर वीरू संतापला

Virendra Sehwag Ricky Ponting : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. ...

पंजाब किंग्सच्या 'शाहरुख खाने'ने सांगितली त्याचं नाव ठेवण्यामागील गोष्ट; पाहा Video - Marathi News | 'Shah Rukh Khan' of Punjab Kings told the story behind naming him; Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सच्या 'शाहरुख खाने'ने सांगितली त्याचं नाव ठेवण्यामागील गोष्ट; पाहा Video

शाहरुख खानने अखेरच्या षटाकांत धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला.  ...

Rohit Sharma, IPL 2023: फक्त ५ षटकार अन् ४४ धावा... मुंबईच्या 'हिटमॅन'ला खुणावतायत २ मोठे विक्रम - Marathi News | Rohit Sharma eyes 2 big records only 5 sixes and 44 runs away to complete 6000 runs 250 sixes mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: फक्त ५ षटकार अन् ४४ धावा... मुंबईच्या 'हिटमॅन'ला खुणावतायत २ मोठे विक्रम

आज मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सशी सामना ...

MI vs KKR: आज रंगणार मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना; अशी असू शकते दोघांची Playing XI - Marathi News | MI vs KKR: Mumbai Indians vs Kolkata Knight Riders match to be played today; This could be the Playing XI of both | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज रंगणार मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाताचा सामना; अशी असू शकते दोघांची Playing XI

MI vs KKR-IPL 2023: मुंबई इंडियन्सने शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आपली पराभवाची मालिका खंडित केली. ...

IPL 2023: पंजाब किंग्सची चौथ्या स्थानावर उडी; राजस्थान अजूनही अव्वल स्थानी कायम, पाहा Points Table - Marathi News | IPL 2023: Punjab Kings have jumped past Kolkata Knight Riders and Chennai Super Kings to enter a crowded top four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सची चौथ्या स्थानावर झेप; राजस्थान अजूनही अव्वल स्थानी कायम,पाहा Points Table

IPL 2023: लखनऊ सुपर जायट्सविरुद्ध पंजाब किंग्सने विजय मिळवल्याने आयपीएलच्या गुणतालिकत मोठे बदल झाले आहे.  ...