इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सने मुंबईत येऊन मुंबई इंडियन्सवर थरारक विजयाची नोंद केली होती. आज त्या पराभवाची मुंबईने सव्याज परतफेड केली. ...
IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. ...
गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईसाठी आता पुढील सर्व सामने महत्त्वाचे आहे. पंजाब १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. ...
IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे थांबला आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये माजी सलामीवीर गौतम गंभीरसोबत झालेल्या ( Virat Kohli vs Gautam Gambhir) राड्यामुळे चर्चेत आहे. ...